8910 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Sanjay Pujdekar
📍 Dharur
Feb. 6, 2025, 1:15 a.m.
त्यांच्या भावाने enquiry केली होती. त्यांना ज्यावेळी enquiry असेल त्यावेळी ते कॉल करणार आहेत. त्यांनी आपला नंबर save केला आहे .
Rachana More
📍 None
Feb. 6, 2025, midnight
यांना ३ बाथरूम क्लीन करायचे आहेत . कृपया यांच्याशी २ ० मिनिटने कॉन्टॅक्ट करा. आणि rate हे हवे आहेत .
Yadav Gorakh Avhad
📍 Thane
Feb. 5, 2025, 11:30 p.m.
यांच्या वाईफने कॉल received केला होता . त्यांचं असं आहे enquiry केली नव्हती . परंतु असेल तर त्या कॉल बॅक करणार आहेत .
vishu
📍 Aurangabad
Feb. 5, 2025, 11 p.m.
out off reached
Srihari More
📍 None
Feb. 5, 2025, 10:30 p.m.
यांना फक्त माहिती पाठवून द्या .
Harshad Shirish Chaudhari
📍 Solapur
Feb. 5, 2025, 10:15 p.m.
Tyana Dukansathi 12 by 12 chi netting karun havi aahe. Dukanchya varati Jo gap asato tyasathi. Please tyanchyashi bolun gaya.
Anil Harod
📍 None
Feb. 5, 2025, 10 p.m.
इनको लहसन और प्याज के लिये दैविक कॅप्सूल चाहिये . बट ये फर्स्ट टाइम यूज्ड करणेवाले है इसलिये उनको पहिली सारी जाणकारी चाहिये . और बाद मै ऑर्डर करेंगे.
Vishwas Deshmukh
📍 Latur
Feb. 5, 2025, 9:45 p.m.
tyana bird netting balkani site hav aahe, aani tyana rate pn have aahet. please tyanchyashi lagech contact kara.
Sunil Bhausheb
📍 None
Feb. 5, 2025, 9:15 p.m.
not connected, network issue
dharmraj
📍 None
Feb. 5, 2025, 7:15 p.m.
Not Received
अमोल नवले
📍 None
Feb. 5, 2025, 6:30 p.m.
यांना कॉल करा, यांचं २ महिन्याचं कांद्याचं पीक आहे, ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत . तर त्यांना पूर्ण माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करणार आहेत .
Rajendra Ghegade
📍 None
Feb. 5, 2025, 6:15 p.m.
हि ऑलरेडी कॉल लीड आहे. assign केली आहे .
Rajendra
📍 dhavlenagar Ahilyanagar
Feb. 5, 2025, 6:10 p.m.
यांचं कांद्याचं पीक ४ ५ दिवसांचं झालं असून ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत . त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
डॉ लक्ष्मी भारती
📍 None
Feb. 5, 2025, 6 p.m.
त्यांना २ bhk फ्लॅट क्लीन करायचा आहे . त्यांना rate हवे आहेत आणि ते व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Mateen Parwez
📍 None
Feb. 5, 2025, 5:15 p.m.
त्यांचा नवीन ३ bhk फ्लॅट क्लीन करायचा आहे. पैंट हे केल्या मुळे खूप घाण आहे. त्यामुळे तो डीप क्लीन करायचा आहे . त्यांना rate हवे आहेत आणि ते व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Shivale Dilip
📍 None
Feb. 5, 2025, 5 p.m.
यांनी कांदा उसामध्ये लावला आहे . ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . नंतर ते लगेच ऑर्डर करणार आहेत .
╣[-LAKHAN BAHIRAM-]╠
📍 None
Feb. 5, 2025, 4:30 p.m.
याना पण आधी सर्व माहिती हवी आहे . आणि ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी हवी आहे .
Ashish Kajve
📍 Chiplun
Feb. 5, 2025, 4:30 p.m.
Not connected
Anil Jadhav
📍 latur
Feb. 5, 2025, 4:30 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे, त्यांना बाल्कनी बर्ड नेटींग करायचं आहे आणि त्यासोबत ग्रिल पण बसवून घ्यायची आहे . त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
Sanjay Suryavanshi
📍 meerut
Feb. 5, 2025, 3:30 p.m.
Not answering my calls.