Anuj Atish
📍 Navi Mumbai (New Mumbai)
April 7, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी संपर्क झाला आहे . ते इंटरेस्टेड आहेत. यांना माहिती सांगितलं आहे . त्यांना कोर्से संदर्भात इन डिटेल्समध्ये माहिती हवी आहे. ते आज aavailable आहेत. लगेच त्यांच्याशी बोलून घ्या.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Navi Mumbai (New Mumbai)
April 7, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी संपर्क झाला आहे . ते इंटरेस्टेड आहेत. यांना माहिती सांगितलं आहे . त्यांना कोर्से संदर्भात इन डिटेल्समध्ये माहिती हवी आहे. ते आज aavailable आहेत. लगेच त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 pune
April 7, 2025, 3:45 p.m.
हि लीड अक्षय वाघमारे यांना assign केली आहे.
📍 Rajgurunagar
April 7, 2025, 12:31 p.m.
हि लीड double आली आहे
📍 goa
April 7, 2025, 12:30 p.m.
कॉल receive नाही केला.
📍 Ichalkaranji
April 7, 2025, 12:15 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Nandgaon
April 7, 2025, 11:30 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Pune
April 7, 2025, 11:15 a.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.
📍 Rajgurunagar
April 7, 2025, 11:01 a.m.
यांचा कॉल कनेक्ट आणि हा नंबर पण WhatsApp ला नाहीये. (18652820550) 7498949614 या नंबर वरून त्यांचा कॉल आला होता परत २०२२ Passout आहेत आर्टस् side ने त्यांना ऍड्रेस आणि बाकी डिटेल्स like डेमो lecture, syllabus वैगरे पाठवलेआहेत चेक करून तुम्हाला revert करतो बोलले आहेत. (पिंपरी चिंचवड लोकेशन सांगितले त्यांनी).
📍 Latur
April 7, 2025, 11 a.m.
यांना बर्ड नेट भितींवर, बाल्कनी आणि टेरेस वरती काही ठिकाणी बसवायची आहे. त्यांचं अस म्हणणं आहे व्हिसिट केली असती तर व्यवस्तीत सांगता आलं असत. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 None
April 7, 2025, 10:32 a.m.
हा नंबर बदल्यामुळे डबल enquiry पडली आहे.
📍 Udgir
April 7, 2025, 10:25 a.m.
यांनी सोलर बसवला आहे तिथे त्यांना पक्षी खूप त्रास देत आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या. त्यांना इन डिटेल्स मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे.
📍 Chikhli
April 7, 2025, 10:16 a.m.
आता ते busy असल्यामुळे. कॉल बॅक करणार आहेत.
📍 Solapur
April 6, 2025, 11:01 p.m.
हे सध्या बाहेर आहेत, गुरुवारी त्यांच्याकडे व्हिसिट करायची आहे, ते पूर्ण दाखवणार आहेत कुठे कुठे बर्ड नेट करून घ्यायची आहे . त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे ते ऍड्रेस हे सांगणार आहेत.
📍 Tiruchirappalli
April 6, 2025, 11 p.m.
याना २ वेळा कॉल केला होता, स्पेसिफिकेशन पाठवतो म्हणतात, परंतु पाठवत नाहीत.
📍 Pune
April 6, 2025, 10 p.m.
यांना २ वेळा कॉल केला पहिल्यांदा busy लागला आणि दुसऱ्यांदा receive नाही केला यांनी. व्हाट्सअँप ला message केला आहे.
📍 Barshi
April 6, 2025, 8:15 p.m.
यांचं टेरेस पासून खाली खिडकी पर्यंत बर्ड नेट बसवायची आहे. त्यांना अंदाजे किती sqaure फूट असेल हे सांगता नाही आलं. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 None
April 6, 2025, 6:32 p.m.
यांनी दैविक कॅप्सूल आधी वापरलं आहे, आत्ता त्यांना माहिती पाठवून द्या . याना ऑर्डर करायची आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 karunagappally
April 6, 2025, 6 p.m.
Wrong Number
📍 None
April 6, 2025, 4:47 p.m.
हे ड्रायविंग करत असल्यामुळे बोलणं झालं नाही . ते तासाभरात कॉल करणार आहेत . व्हाट्सअँपला नंबर नसल्यामुळे त्यांना message पाठवता आला नाही .
📍 Amravati
April 6, 2025, 4:46 p.m.
यांचं ५ बाल्कनी आहे, त्याला बर्ड नेटटींग करून घ्यायचं आहे. त्यांच अंदाजे ४ ०० तो ५०० sqaure फूट जाईल. ते म्हणत आहेत आधी व्हिसिट करा, म्हणजे तुम्हाला सर्व पाहता येईल. कृपया त्यांच्याशी लगेच संपर्क करा .