8910 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Harish Patil
📍 Jamner
March 14, 2025, 8:15 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
सतिष विठठलराव शिंदे
📍 None
March 14, 2025, 8:01 p.m.
यांचे १ ५ दिवसाची टोमॉटोची रोप आहेत त्यासाठी त्यांना दैविक कॅप्सूल वापरायचं आहे, ते पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना सर्व डिटेल्समध्ये माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
Satish Shete
📍 Pune
March 14, 2025, 7:30 p.m.
त्यांच्या शॉप आणि टेरेस वरती सोलर बसवायचा आहे, त्यांना यामधली काही आयडिया नाहीये . त्यामुळे कृपया त्यांच्याशि बोलून घ्या .
Sunil khandale
📍 N4 Road, Sambhajinagar
March 14, 2025, 7:14 p.m.
यांचा 3 bhk नविन फ्लॅट आहे तो त्यांना पूर्ण क्लीन करायचा आहे अर्जंट मध्ये, उद्या किंवा परवा कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Mayur
📍 pune
March 14, 2025, 5:15 p.m.
हि लीड mlt सर्व्हिसेस ला असाइन केली आहे
Pritam Katole
📍 None
March 14, 2025, 5:15 p.m.
त्यांना पूर्णपणे प्रॅक्टिकल knowledge हवं आहे. याना माहिती पाठवून दिली आहे, ते लवकरच सांगणार आहेत .
Pratik Jaiswal
📍 Aurangabad
March 14, 2025, 5 p.m.
यांचं अजिंठा लेणी येथे हॉटेल आहे, १० रूम्स आहेत त्यांना पेस्ट कॉन्ट्रॉलिंग झुरळ, पाली आणि थोडेफार उंदीर झाले आहेत त्यासाठी करायचं आहे.
Nilesh Ghuge
📍 None
March 14, 2025, 4:46 p.m.
यांचं भुईमूगच पीक १ महिन्याचं आहे आणि मूग १ ५ दिवसाची लागावंन आहे, ते पहिल्यादाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Mayur
📍 pune
March 14, 2025, 4:30 p.m.
ते वाघोली मधील आहेत . यांना इमारतीवरती ५ किलोवॅट चा सोलर बसवून घ्यायचा आहे , खूप इंटरेस्टेड आहेत ते त्यांना गव्हर्मेंट सबसिडी मध्ये किंवा without सुद्धा सोलर quatation चालेल. कृपया लगेच त्यांच्याशी बोलून घ्या
Nimba Sonawane
📍 None
March 14, 2025, 4:01 p.m.
यांचे २ महिन्याचं मिरचीचं पीक आहे त्यासाठी वापरायची आहे, पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे सर्व माहिती हवी आहे कृपया यांच्याशी बोलून घ्या.
Ashish Kothari
📍 Pune
March 14, 2025, 2 p.m.
He is busy now, he will call later.
विक्रांत शिंगाडे
📍 None
March 14, 2025, 2 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
AKSHAY BHALEKAR
📍 Chinchwad
March 14, 2025, 1:15 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर करण्यासाठी
Tushar Malunjkar
📍 Akole
March 14, 2025, 12:45 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
Shuti Mahadik
📍 Nagpur
March 14, 2025, 12:16 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
Satish Rathi
📍 Jalna
March 14, 2025, 12:15 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Dipak Khot
📍 Walawa
March 14, 2025, noon
यांना हेवी लायसन्स काढायचं आहे, त्यांनी २०१७ मध्ये काढलं होत परंतु ते ऑनलाईन दाखवत नाहीये, त्यामुळे त्यांना आत्ता नवीन काढायचं आहे. त्यांच्याकडे सर्व डोकमेंट्स आहेत . त्यांना तुम्ही कधीही कॉल करू शकता .
samadhna. maske
📍 None
March 14, 2025, 11:46 a.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
sagar Ramchandra isave
📍 Shirur,pune
March 14, 2025, 11:45 a.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी इंटिरियर करायचं आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
niranjana shinde
📍 Mumbai
March 14, 2025, 11:15 a.m.
यांचा कॉल लागला नाही यांना डिटेल्स व्हाट्सअँप ला सेंड केल्या आहेत.