8910 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Ramesh Shelke
📍 मोहिनीनगर केडगाव अहिल्यानगर
March 17, 2025, 2:30 p.m.
हे मोहिनीनगर केडगाव अहिल्यानगर मधून आहेत , त्यांचा ओपन स्लॅप आहे तिथे त्यांना ३ किलोवॅटचा सोलर इंस्टॉलेशन बसवून घ्यायचं आहे . त्यांना वॉरेंटी आणि गॅरंटी आणि quatation हवं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
omkar tekade
📍 Pune
March 17, 2025, 2:30 p.m.
हे उरुळी कांचन मधील आहे, त्यांना पाली झुरळ साठी पेस्ट controlling करायचं आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
kailas sharma
📍 Chatrpati sambhaji nagar
March 17, 2025, 1:30 p.m.
2 balcony आहेत,12*10. त्यासाठी त्यांना बर्ड नेटींग करून हवं आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
राहुल बिटे
📍 None
March 17, 2025, 1:16 p.m.
याना तुमचा नंबर हवा होता त्यामुळे दिला आहे, ते करतील तुम्हाला कॉल .
Pankaj Bharadkar
📍 None
March 17, 2025, 1:16 p.m.
यांना दैविक कॅप्सूल कांदा आणि धनासाठी वापरायचं आहे, पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे सर्व माहिती. हवी आहे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
Yogesh
📍 pune
March 17, 2025, 1 p.m.
हि लीड कपिल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे .
Samir Chaudhree
📍 kashele
March 17, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
Samir Chaudhree
📍 Aurangabad
March 17, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
Kishor Ghorpade
📍 Pune
March 17, 2025, noon
हे पुण्यामधील ग्रामदेवा येथे राहतात, त्यांना त्यांच्या बाल्कनीसाठी बर्डनेट बसवून घ्यायची आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
Shailendra Ashokrao Patil
📍 Satara
March 17, 2025, 11:46 a.m.
हे सातारामधील मानलवार तळ्यावर येथे राहतात, त्यांना बाल्कनी साठी बर्ड नेटींग बसवून घ्यायची आहे. त्यांना त्याबाबद्दल काही आयडिया नाहीये त्यामुळे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या . ते व्हिसिटसाठी पण तयार आहरेत .
सलीम भाईजी
📍 Sangli
March 17, 2025, 11:25 a.m.
यांची wagnor कार आहे त्याच inssurence संपलेलं आहे ते त्यांना renew करायचं आहे. यांच्याकडे सगळे documents available आहेत कृपया यांच्याशी लवकरात लवकर contact करा.
None
📍 Pune
March 17, 2025, 11 a.m.
हि लीड कपिल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे .
None
📍 Hadapsar
March 17, 2025, 11 a.m.
हि लीड कपिल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे .
bart simpson
📍 Mh
March 17, 2025, 9:30 a.m.
कॉल नॉट receive हा नंबर व्हाट्सअँप पण नाहीये.
Sunil Panpatil
📍 shahada
March 17, 2025, midnight
नॉट इंटरेस्टेड
Yash Kadam
📍 Pune
March 17, 2025, midnight
By Mistake enquiry
Amit Gavali
📍 tasgava
March 16, 2025, 11:15 p.m.
यांच्याशी बोलून घ्या एकदा, त्यांना इन्फॉर्मशन हवी आहे. पासिंग ऍड्रेस रिलेटेड त्यांना माहिती विचारायची आहे .
Mahesh Rathod
📍 Solapur
March 16, 2025, 11 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा
Nitin Raut
📍 Akola
March 16, 2025, 11 p.m.
यांना सर्व रेट्स आणि माहिती हवी आहे , तसेच काम केलेले पिकस सुद्धा हवे आहेत .
Sachin V. Newde
📍 Pune
March 16, 2025, 11 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे इंटिरियर करण्यासाठी. ते sunday ला site visit साठी तयार आहेत, कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.